शालिवाहन

नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पैठण

Call: 02431-224156 , 02431-223156 ::: For Any Correspondence Please Mail: shalivahan.paithan@gmail.com
1) Website Is In Updation Process.        2) Download annual General Meeting 2023 Notice Click Here
Mirror Edge
Mirror Edge
Chania

आमच्या विषयी

पैठण! इतिहास व संस्कृतीच्या पाऊलखुणा जतन करणार टुमदार शहर. ऐतिहासिक काळात प्रतिष्ठान या नावाने ओळखले जाणारे, सातवाहन राजवंशाचे आणि गौतमीपुत्र शालिवाहन राजाचे राजधानीचे ठिकाण. शालिवाहन हा फार शूर व पराक्रमी राजा होऊन गेला. हा बालपणी एका वृद्ध कुंभाराच्या संपर्कात आला व त्याने तेथेच सुंदर सुंदर मातीच्या मूर्ती घडवण्याची कला अवगत केली. 'शतकरणी'(शालिवाहन) आपल्या सवंगड्यांसोबत खेळताना अनेक मातीचे हत्ती, घोडे, सैन्य, शस्त्र अशी खेळणी स्वतः तयार करून खेळत असे.आज आपण शालिवाहन शके १९३७ मध्ये वावरत असताना शालीवाहनच्या प्रतिष्ठान नगरी(पैठण) च्या पावनभूमीत शालिवाहनच्या नावाने शालिवाहन नगरी सहकारी पतसंस्था उदयास आली.

‘ ग्राहकांचा विश्वास हेच आपले खरं भांडवल ‘, अशी शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्थेची नेहमीच धारणा राहिली आहे . अडचणीच्या प्रसंगी सभासदांना आर्थिक आधार देतानाच , विविध लाभदायी योजनांतून ग्राहकांचं हित जपण्याचं कार्य देखील संस्था नेटाने करत आहे.1997 पासून सुरू असलेली ही व्रतस्थ वाटचाल , आता एका नव्या वळणावर येऊन ठेपलीय. डिजिटल तंत्रज्ञानाचा अंगीकार करून आपली संस्था अत्याधुनिक सेवा –सुविधा प्रदान करण्यात औरंगाबाद जिल्ह्यात अग्रेसर आहे . याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सातत्याने उत्तम कामगिरी बजावून वेगाने शाखा विस्तार करताना , संस्थेने 100 कोटीचे लक्ष निश्चित केले आहे. अभिमानाची बाब म्हणजे संस्थेचे व्यवस्थापन ISO 9001:2015 गुणवत्ता मानांकन प्राप्त करणारी पहिली पतसंस्था असून लेखापरीक्षण मध्ये मागील 12 वर्षापासून ' अ ' स्टार वर्ग आहे. सामाजिक जाणिवेतून साकारलेल्या शालिवाहन पतसंस्थेकडून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. यामध्ये गोदावरी स्वछता अभियान , आरोग्य शिबीर , रकतदान , नेत्रतापसणी , पाणी बचतीचे महत्त्व , रुग्णवाहिका सेवा , स्वर्ग रथ , मोफत मोतीबिंदू क्षक्ष्त्राक्रिया , योग शिबीर , मोफत कृत्रिम हातपाय(जयपूर फुट) वितरण अशा विविध उपक्रमांत संस्थेचा मोठा सहभाग असतो. याचबरोबर संस्थेच्या वतीने प्रतिष्ठान गोदा गौरव पुरस्कार दरवर्षी दिला जातो. प्रत्येकाची गरज , आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकी मागची भूमिका भिन्न असते , या जाणिवेने कष्टकरी व्यक्तिपासून मध्यमवर्गीय नोकरदारापर्यंत , मोठा व्यापारी ते उद्योजकांनपर्यंत सर्वांसाठी आकर्षक व्याजदरच्या उपयुक्त ठेव योजना व त्यांच्या स्वप्नपूर्तीचे उद्दिष्ट लक्षात घेता किमान कागदोपत्री पूर्तता व गतिमान प्रक्रिया बरोबर सुलभ अर्थसहाय्य देणार्‍या विविध कर्ज योजना शालिवाहन कडे आहे.

पुरस्कार

शालिवाहन पतसंस्थेला मिळालेले सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार

बँको अवॉर्ड-२०१६

बँको अवॉर्ड: मुख्य संपादक अविनाश चित्रे व संचालक अशोक नाईक यांच्या हस्ते परितोषिक स्वीकारताना चेअरमन किशोरजी चव्हाण , संचालक दीपक आहुजा व कर्मचारी वृंद

Posted on august 5,2016

सहकार सुगंध अवॉर्ड

सहकार सुगंध आयोजित 'प्रतिबिंब' पतसंस्था पुरस्कार मा. ना. हरिभाऊजी बागडे,व काका कोयटे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत. फेडो. यांच्या हस्ते स्वीकारताना चेअ. किशोरजी चव्हाण

Posted on May 5,2015

आय. अस . ओ. प्रमाणपत्र

संस्थेचे व्यवस्थापन ISO 9001:2015 गुणवत्ता मानांकन प्राप्त करणारी पहिली पतसंस्था

Posted on May 5,2015

कर्ज योजना

माफक व्याजदरात सुलभ हप्त्याने त्वरित कर्ज उपलब्ध

गृह कर्ज

Etiam nec nuttincidunt elit estibulum in accumsan magnaauris tincidunt turpis ugiatelit roin id viverra velit.

सोने तारण कर्ज

Etiam nec nuttincidunt elit estibulum in accumsan magnaauris tincidunt turpis ugiatelit roin id viverra velit.

वाहन कर्ज

Etiam nec nuttincidunt elit estibulum in accumsan magnaauris tincidunt turpis ugiatelit roin id viverra velit.

गोदाम पावती कर्ज

Etiam nec nuttincidunt elit estibulum in accumsan magnaauris tincidunt turpis ugiatelit roin id viverra velit.

शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पैठण


सामाजिक कार्य

शालिवाहन पतसंस्थेचे विशेष सामाजिक उपक्रम

रुग्णवाहिका सेवा

सलग चौदा वर्षा पासून रुग्ण सेवेचा हा प्रकल्प अहोरात्र अत्यल्प दरात सेवा देत आहे. संपर्क : 8888888888

स्वर्ग रथ सेवा

स्वर्ग रथ सेवेचा हा प्रकल्प अत्याल्पदरात सेवा देत आहे. संपर्क: 8888888888

नेत्र तपासणी शिबीर

मोफत मोतीबिंबू क्षस्त्रक्रिया शिबिरामध्ये 40000 रुग्णांची तपासणी व 4500 रुग्णांची क्षस्त्रक्रिया

जी. एस. टी. चर्चासत्र

पतसंस्थे तर्फे आयोजित जी. एस. टी. चर्चासत्रस उपस्थित मा. अप्पासाहेब गोर्डे व आदित्य शिंदे (सी. ए.) यांचे स्वागत करताना मा. श्री. किशोरजी चव्हाण

जयपूर फूट शिबीर

मोफत जयपूर फूट शिबीर प्रसंगी माजी राज्यमंत्री अनिलजी पटेल , नगराध्यक्ष सुरज लोळगे , चेअरमन किशोरजी चव्हाण व मान्यवर

दिनदर्शिका प्रकाशन-२०१७

दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी नगराध्यक्ष श्री. सुरज लोळगे , गटविकास अधिकारी श्री. भास्करतात्या कुलकर्णी , डॉ. राम लोंढे , चेअरमन किशोरजी चव्हाण , आदि मान्यवर