सुचना प्रिय सभासद, संस्थेतील थकीत कर्ज खात्यांची माहिती मित्र संस्थेमार्फत CIBIL ला पाठवली जाणार आहे. | खातेदारानी KYC ची पुर्तता केलेली नसेल तर त्यानी शाखेत KYC ची पुर्तता करावी | सन्माननीय खातेदारानी आपला व्हॉट्सॲप नंबर संस्थेत द्यावा.| सन्माननीय खातेदारानी आपला जीएसटी नंबर असल्यास तो संस्थेत द्यावा.

About Us

आमच्याबद्दल...

शालिवाहन पतसंस्था महाराष्ट्रात २७ वर्षांपासून कार्यरत आहे.

पैठण तालुक्यातील सर्व लहान व्यापारी, दुर्बल घटकातील लोकांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने पैठण [ प्रतिष्ठान नागरी ], जिल्हा- छत्रपती संभाजीनगर येथे  जूलै १९९७ रोजी शालिवाहन पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. आमच्या सन्माननीय ग्राहकांसोबत मजबूत व घट्ट संबंध व सोबत योग्य आर्थिक उपाय प्रदाता बनने व मार्गदर्शन करणे हे आमचे ब्रीद होय.

संस्थेचे चेअरमन श्री. किशोर चौहन आणि सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सहकार भारती च्या [ विना संस्कार नाही सहकारविना सहकार नाही उद्धार ] तत्वावर वाटचाल करत पैठण येथे मुख्य कार्यालय सोबत महाराष्ट्रभर १३ शाखांचा विस्तार करत संस्थेने २५० कोटी एकूण व्यवसायचे उद्दीष्ट साध्य केले आहे.

विविध कर्ज योजना

तुमचे स्वप्न आम्ही साकार करतो……!

Business Friend Loan

Easy Car Loan

Education Loan

Loan Against Fix Deposit

Gold Loan

Home Loan

Personal Loan

Vehicle Loan

ABOUT OUR CHAIRMAN

Shallivahan Nagri Sahakari Patsanstha has always maintained that “ customer confidence is our capital “ . While giving financial support to the members of the problem, the organization is also working on the interest of customers in various beneficial schemes.

This fast pace started since 1997, has reached a new turn. We are proud of the fact that by introducing digital technology, our organization is leading in the district of Aurangabad to make state-of-the-art services available. The organization has set a target of 100 crores, while continuously expanding the wing, with excellent performance.

Apart from providing quality banking services, various social activities have been implemented from Shalivahan. Since efforts have been made for the health and well-being of consumers and general citizens through various donations such as blood donation and cataract surgery camp, free medical checkup, ambulance service. I look forward to strengthening the bonds of your faith with the organization. I Am sure your wishes are always with us and stick to them!

Shri. Kishorji Chouhan

Founder, Chairman

संस्थेची गौरवास्पद वाटचाल ......!

समाजोपयोगी सेवा....!

आर्थिक व्यवहारांसाठी आता संस्थेमध्ये न जात मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करा. कमी वेळेत अधिक कामे. ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी शालिवाहन नगरी सहकारी पतसंस्था मोबाईल बँकिंग हि सुविधा देत आहे. याद्वारे ग्राहक त्याच्या मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. कामे करू शकतो.

डाउनलोड करा शालिवाहन नगरी सहकारी पतसंस्था मोबाईल अ‍ॅप
शालिवाहन पतसंस्था
Call us at:
आमच्या शाखा
मुख्य कार्यालयासह १३ शाखा
  • १ला मजला, नाथ प्लाझा बिल्डिंग, बस स्टँडसमोर, मेनरोड, पैठण
  • +९१ ७७७४०५३९७०
  • महाराष्ट्र बँकेसमोर, बीड-छ. संभाजीनगर रोड, पाचोड ता. पैठण
  • +९१ ७७७४०५३९७१
  • टेकाडे हॉस्पिटलजवळ, पैठण-छ. संभाजीनगर रोड, चितेगाव ता. पैठण
  • +९१ ८८८८८६८७३६
  • दिशा संकुल बिल्डिंग, रिलायन्स मॉलजवळ, गारखेडा, छ. संभाजीनगर
  • +९१ ७८८८००८५०५
English Language