राजमुद्रा प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. तुषार पाटील, आपेगाव संस्थान चे अध्यक्ष ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर (आपेगावकर), पैठण चे पो.नि. मा. संजयजी देशमुख, धनलक्ष्मी पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रेखाताई कुलकर्णी, पाचोड चे सरपंच मा. शिवराज भैय्या भुमरे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल “शालिवाहन पतसंस्था” मानाच्या “गोदावरी गौरव पुरस्कार – २०२५” ने सन्मानित