राज्य स्तरीय दीपस्तंभ पुरस्कार काँसमाँस बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मिलिंद काळे, फेडरेशनचे अध्यक्ष मा. श्री. काका कोयटे यांच्या हस्ते स्विकारताना सी. ई. ओ. लक्ष्मण गायके.....!
पैठण तालुका व्यापारी महासंघातर्फे मा. ना. श्री. संदिपानजी पा. भुमरे यांच्या हस्ते व्यापार अग्रणी पुरस्कार स्वीकारताना चेअरमन श्री. किशोर चौहान व संचालक मंडळ....!