दृष्टी

आमची दृष्टी मजबूत ग्राहक संबंधांसह सर्वात पसंतीचे आर्थिक समाधान प्रदाता बनणे आहे.

आधुनिक तंत्रज्ञान व नवसंकल्पनांच्या सहय्याने व्यक्ति व समाजाचे जीवनमान उंचविण्यासाठी सतत कार्यरत राहणे.

कल्पकता, सचोटी, प्रामाणिकपणा, शिस्तप्रिय कारभार, आणि फक्त नि फक्त ग्राहकांचे हित या द्वारे जगाला नेहमीच मार्गदर्शक ठरेल अशी सर्वोत्तम संस्था घडविणे

मिशन

संस्थेचे पुढील ५ वर्षांचे उद्दिष्ट्ये

६०० कोटी ठेवी
४२५ कोटी कर्ज
१०२५ कोटी एकूण व्यवसाय
२५ शाखा
४१ कोटी प्रती शाखा व्यवसाय
कोटी प्रती कर्मचारी व्यवसाय
२२५ प्रशिक्षित व सभ्य कर्मचारी

मूल्ये

ग्राहक सेवा, प्रामाणिकपणा, उत्कृष्टता, पारदर्शकता, टीमवर्क, कार्यक्षमता, योग्य मार्गदर्शना द्वारे समस्यांचे निराकरण , उत्पादकता, आणि नवसंकल्पना या वर आमचा विश्वास आहे.

English Language