जर तुम्ही आहात सुशिक्षित, व्यवहारी व बँकिंग क्षेत्रातील जबाबदाऱ्या पेलवण्यसाठी सक्षम, तर शालिवाहन पतसंस्थेत तुमचं स्वागत आहे. प्रत्येक व्यवसायाला समाजात एक मोठा बदल घडून आण्यासाठी कुशल व समर्पक लोकांची गरज असते, तुमच्या अंगी जर जिद्ध, चिकाटी आणि कामाप्रती प्रेम असेल, तर आम्ही तुम्हाला नोकरीची संधी, योग्य मोबदला आणि सुखी व सक्षम जीवन जगण्याचा आनंद देऊ. तुम्हीही त्यापैकी एक आहात; तर मग चला एकत्र मिळून अर्थविश्वात एक मोठा बदल घडून आणूया !
आपण देखील या ग्राहकसेवेच्या कार्यात सहभागी होऊ इच्छित असाल, तर आपले बायोडेटाjob@shalivahanpatsanstha.com या ई-मेल आयडीवर पाठवा, आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू.
1Step 1
keyboard_arrow_leftPrevious
Nextkeyboard_arrow_right
आर्थिक व्यवहारांसाठी आता संस्थेमध्ये न जात मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करा. कमी वेळेत अधिक कामे. ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी शालिवाहन नगरी सहकारी पतसंस्था मोबाईल बँकिंग हि सुविधा देत आहे. याद्वारे ग्राहक त्याच्या मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. कामे करू शकतो.