vedant

बँको ब्लू रिबन २०२४

मा. सहकार आयुक्त श्री चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते बँको ब्लू रिबन २०२४ पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे चेअरमन श्री किशोर चौहान, संचालक श्री दीपक लखमले व कर्मचारी वृंद...!
Read More

राज्य स्तरीय दीपस्तंभ पुरस्कार

राज्य स्तरीय दीपस्तंभ पुरस्कार काँसमाँस बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मिलिंद काळे, फेडरेशनचे अध्यक्ष मा. श्री. काका कोयटे यांच्या हस्ते स्विकारताना सी. ई. ओ. लक्ष्मण गायके.....!
Read More

व्यापार अग्रणी पुरस्कार

पैठण तालुका व्यापारी महासंघातर्फे मा. ना. श्री. संदिपानजी पा. भुमरे यांच्या हस्ते व्यापार अग्रणी पुरस्कार स्वीकारताना चेअरमन श्री. किशोर चौहान व संचालक मंडळ....!
Read More
English Language