





वैयक्तिक कर्ज योजना
होय ! आम्ही तुमच्या गरजा समजून घेतो आणि वैयक्तिक कर्ज त्वरित मंजूर करतो..
अनेकदा आपल्याला काही वैयक्तिक कारणास्तव अल्पावधीसाठी पैशांची गरज असते. मात्र वेळीच पैसे न मिळाल्याने मोठे नुकसान सोसावे लागते. पण आता असे होणार नाही ! तुमच्या आनंदामध्ये आता कुठल्याही आर्थिक अडचणी येणार नाहीत. तुमची हीच गरज लक्षात घेऊन शालिवाहन पतसंस्था तुम्हाला उपलब्ध करून देते अल्प व दीर्घ काळासाठी वैयक्तिक कर्ज तेही कमीत कमी कागदपत्रात तत्काळ मंजूर करून दिले जाते. ज्यामुळे वेळीच तुमची गरज पूर्ण होते !
प्रत्येक वैयक्तिक गरजेसाठी मिळेल अल्प दरात त्वरित कर्ज. आणि हो, आम्ही आपल्या गरजा समजून वैयक्तिक कर्ज त्वरित मंजूर करतो.
तुमच्या वैयक्तिक गरजांना आम्ही देऊ आधार !

प्रत्येक वैयक्तिक गरजेसाठी आपणास मिळेल अल्पदरात त्वरित वैयक्तिक कर्ज....! वैयक्तिक कर्जासाठी आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
१६ %
वैयक्तिक कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
(Principal + Interest)
Inquiry Form

GET EASY

RELIABLE

BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन
